सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे ही मालिका संपणार असून नवीन मालिका सुरु होणार असल्याची चर्चा आहे. काय आहे नेमकी खबर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale